By Prerana Jangam | January 14, 2022

PeepingMoon Exclusive : मानसी नाईकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांती, म्हणते "महाराष्टीयन आणि हरियाणवी या दोन्ही पद्धतीने पुढे वाटचाल"

मकर संक्रातीच्या निमित्ताने अनेक नवविवाहीत जोडपी त्यांची पहिली संक्रांत एकत्र साजरी करत आहेत. त्यापैकीच एक म्हणने अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा ही जोडी. मागील वर्षी 2021 मध्ये दोघांनी लगीनगाठ .....

Read More

By Ms Moon | January 14, 2022

तिळगुळ घ्या गोड बोला..मराठी अभिनेत्रींनी दिल्या मकरसक्रांतीच्या खास शुभेच्छा

मकरसंक्रांतीचा सण म्हटला की तिळगुळाच्या गोडव्यासारखा आनंद आणि उत्साह भरभरुन ओसंडतो. तसंच पतंगासारखी उंच आकाशात भरारी घेण्याची नवी उर्जा प्रत्येकाला हा सण देतो. मकरसंक्रात म्हटलं की, काळ्या रंगाच्या साडीला, ड्रेसला.....

Read More

By miss moon | January 14, 2022

'रेनबो' हा आगामी चित्रपट लवकरच, क्रांती रेडकर करणार दिग्दर्शन

पुन्हा एकदा अभिनेत्री क्रांती रेडकरचं दिग्दर्शनात पुनरागमन होत आहे. प्लॅनेट मराठीच्या 'रेनबो' या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रांती करणार आहे. या आधी क्रांतीने 'काकण' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.  'प्लॅनेट मराठी' चे संस्थापक.....

Read More

By Ms Moon | January 14, 2022

म्हणून अभिनेते किरण मानेंची ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून हकालपट्टी; प्रेक्षकांचा संताप

मुलगी झाली हो या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे.एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जातेय.  अल्पावधीच यशाच्या.....

Read More

By Ms Moon | January 14, 2022

‘नाचू कीर्तनाचे रंगी’ मकरसंक्रांत विशेष: महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील करणार निरूपण

गेले दोन वर्ष प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीछायेखाली वावरत आहे. अजूनही याचे सावट दूर झालेले नाही. या सावटामुळे सण साजरे करण्याची मजा ही प्रत्येकजण हरवून बसला आहे. अशावेळी आपल्या रसिक प्रेक्षकांना.....

Read More

By Ms Moon | January 13, 2022

सुमीत रीघवन म्हणतो, 'दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार? '

राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण आदेश संपूर्ण राज्यासाठी जारी केला आहे. सर्व दुकाने आणि आस्थापनांमध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरात नामफलक लावणं सक्तीचं केलं ाहे. यावरुन राजकीय वादंग तर पेटलाच आहे, परंतु सर्वच.....

Read More

By Ms Moon | January 13, 2022

'माझा होशील ना फेम' सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे करोना पॉझिटीव्ह

सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा करोनाच्या संकटाचा सामना करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे.अनेक कलाकारसुध्दा करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' ची नायिका गौतमी.....

Read More

By miss moon | January 13, 2022

महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दृश्यांवर घेतला आक्षेप

प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा चित्रपट सध्या चर्चेत आलाय. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासूच हा चित्रपट चर्चेत आहेत. मात्र प्रदर्शनाआधीच हा चित्रपट आता.....

Read More