By Ms Moon | January 11, 2022

संजना फेम प्रसिध्द अभिनेत्री रुपाली भोसलेला करोनाची लागण

राज्यात करोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांचे निदान होत आहे. यावेळी करोनाची लागण झपाट्याने होताना दिसतेय. बॉलिवूडला करोनानेआपल्या विळख्यात घेतल्यानंतर आता मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांचे करोना रिपोर्ट.....

Read More

By miss moon | January 10, 2022

पाहा Photos : बाळासोबतच्या रिंक राजगुरुच्या गोंडस फोटोंनी वेधलं लक्षं

'सैराट' फेम रिंकू राजगुरु ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रिंकू ही सोशल मिडीयावर सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांना रिंकूचे नवे फोटो आणि विविध व्हिडीओ तिच्या.....

Read More

By miss moon | January 10, 2022

पाहा Video : ही अभिनेत्री देखील थिरकली साराच्या 'चका चक...' गाण्यावर

सोशल मिडीयावर सध्या कोणतं नवीन गाणं आलं की मग त्या गाण्यावरील डान्स व्हिडीओचा ट्रेंड पाहायला मिळतो. सध्या विविध गाणी ट्रेंडिंग असताना अतरंगी रे सिनेमातील चका चक या गाण्याची सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | January 10, 2022

मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा दर्शवणारी वेब सिरीज 'बदली'चा ट्रेलर प्रदर्शित

निमशहरी भाग जिथे किमान सोयीसुविधा असतात त्या भागात स्थायिक असलेल्या शिक्षकाची बदली जेव्हा पहिल्यांदा दळणवळण आणि सोयीसुविधांची वानवा असलेल्या एखाद्या खेड्यात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत.....

Read More

By miss moon | January 10, 2022

पाहा Video : उत्कर्ष शिंदेने घेतली त्या चहावाला चाहत्याची भेट

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नुकतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या कार्यक्रमातील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. यंदाच्या सिझनमधील स्पर्धक उत्कर्ष.....

Read More

By miss moon | January 10, 2022

पाहा Photos : या मंडळींच्या उपस्थितीत सुयशने साजरा केला वाढदिवस

अभिनेता सुयश टिळकच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांसह त्याच्या मित्रमंडळींना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सुयशच्या वाढदिवसानिमित्ताने त्याची पत्नि आयुषीकडूनही त्याला खास शुभेच्छा मिळाल्या आहेत......

Read More

By miss moon | January 10, 2022

या कारणासाठी एकत्र जमले बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक

नुकतच बिग बॉस मराठी सिझन 3 ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस मराठीची आठवण येत आहेत. मात्र नुकतीच यंदाच्या सिझनमधील स्पर्धकांची झलक सोशल मिडीयावर पाहायला मिळाली आहे. सोशल.....

Read More

By Bollywood Reporter | January 10, 2022

वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा'मधून फर्स्ट लुक समोर

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन म्हणजे हजारो दिलों की धडकन. त्याच्या प्रत्येक सिनेमावर चाहते जीव ओवाळून टाकतात. अभिनयासोबतच त्याच्या डान्सचे देशबरच नाही तर जगभर चाहते आहेत. त्याला ग्रीक गॉडसुध्दा म्हणतात. आज.....

Read More