By Ms Moon | November 19, 2021

अभिनयासोबतच या अभिनेत्रीने जपला आहे पर्यावरण जपण्याचा छंद

अभिनेत्री नेहा महाजन आगामी बाबू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. पण अभिनयासोबतच नेहाचा आणखी एक पैलू समोर आला आहे.  नेहाला अभिनयासोबत ऑर्गॅनिक फार्मिंगचीही आवड आहे. सोशल मिडियावर.....

Read More

By Ms Moon | November 19, 2021

या मालिकेबाबत पोस्ट करताना भुषण म्हणतो, ‘अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं!’

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर.....

Read More

By Ms Moon | November 19, 2021

बिग बॉस मराठी 3 : सदस्यांवर येणार जेलमध्ये जाण्याची वेळ ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम्समध्ये चर्चा होताना दिसणार आहे. बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही सदस्यांनी कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले ते सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार.....

Read More

By Ms Moon | November 19, 2021

रणजितने घेतला पुन्हा पोलिस फोर्स जॉईन न करण्याचा निर्णय

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे.  नव-याचा गेलेला मान परत मिळवण्यासाठी संजीवनी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसते आहे.  पण रणजितच्या निर्णयानंतर मात्र तिला पेचप्रसंगात पाडलं आहे.

 

       
Read More

By Ms Moon | November 19, 2021

मराठी सिनेमाच्या रिलीजनंतर दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं ट्वीट चर्चेत

दिग्दर्शक समीर विद्वांस सोशल मिडियावर अनेकदा विविध विषयांवर मतप्रदर्शन करत असतात. आताही त्यांनी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जवळपास दीड वर्षांनी आता मराठी सिनेमे थिएटरवर रिलीज होण्यास.....

Read More

By Ms moon | November 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 45 : उत्कर्ष आणि मीराच्या मते हे सदस्य घराबाहेर जाण्यास आहेत पात्र...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर शुक्रवारी घरातील काही सदस्यांमध्ये ही चर्चा नक्कीच रंगते की या आठवड्यात कोणता सदस्य घरी जाण्याची शक्यता आहे वा गेला पाहिजे, या सदस्याने वेळ देऊन देखील हवातसा.....

Read More

By Ms Moon | November 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 45 : बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामध्ये आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसर्‍याला दुखापत तर होत नाहीना याची काळजी घ्यायचा त्यांना विसर पडतो. तरी टास्क दरम्यान बिग बॉस वारंवार.....

Read More

By Team peepingmoon | November 19, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 45 : कार्य अनिर्णित ठेवल्यामुळे कोणाला होईल तुरुंगवास?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “ही पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. अजून कोणता सदस्य उमेदवार असेल ? टास्क कसा पार पडला जाईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच......

Read More