By Ms moon | November 19, 2021
दमदार स्पर्धकांनी दणाणून जाणार 'इंडियन आयडल मराठी'चा मंच
सोनी मराठी वाहिनीवर येत्या २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया.....