By Ms Moon | November 18, 2021
कुशल आणि स्नेहलला पडलं आहे अजब कोडं, चाहत्यांना विचारलं उत्तर
चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील लाडक्या विनोदवीरांच्या भन्नाट कल्पना शक्तीला काही तोड नाही. कार्यक्रमात तर ही सर्व मंडळी धम्माल उडवून देतातच पण त्याच बरोबर सोशल मिडीयावरुनसुध्दा चाहत्यांवर हास्याचे कारंजे उडवत.....