By Prerana Jangam | November 20, 2021
Jhimma Review : लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम मेळ सोबतच हास्याचा धमाका… निर्मिती सावंत यांच्या विनोदी शैलीने वेधलं लक्ष
चित्रपट – झिम्मा कलाकार – सुहास जोशी, सिध्दार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे कथा-दिग्दर्शन – हेमंत ढोमे लेखिका – इरावती कर्णिक निर्मिती – क्षिती जोग,.....