By Team peepingmoon | November 16, 2021
"स्ट्रगलच्या काळात "मी आहे नको काळजी करुस" असं खंबीरपणे म्हणणारी....: समीर चौघुले
विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले. समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक.....