By Team peepingmoon | November 17, 2021
अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने घरगुती हिंसाचार आणि मारहाणी तक्रार केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे......