By Ms Moon | November 17, 2021
या लोकप्रिय हिंदी मालिकेचा होणार गुजराती रिमेक ?
कलर्स मराठी वरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘घाडगे अॅण्ड सून’. या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील अक्षय-अमृता ची केमिस्ट्री लोकांना आवडलीच याशिवाय समंजस, विचारी माई रसिकांच्या मनात.....