By Team PeepingMoon | June 29, 2022

निर्माते-दिग्दर्शक नीरज पाठक यांनी युध्दवीर मधुसूदन सुर्वे यांच्यावरील जीवनपटाची केली घोषणा!

"माझी खुकरी कुठे आहे?'' कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी अत्यंत शांतपणे विचारले, जाणीव आणि बेशुद्धीच्या सीमेवर असलेल्या सुर्वे यांना होत असलेल्या असह्य वेदनांमध्ये मॉर्फिन वेदना सहन करण्यास मदत करीत होते. याच.....

Read More

By Team PeepingMoon | June 29, 2022

'आयुष्यात पहिल्यांदाच वारी अनुभवायची संधी मिळाली..' ; स्पृहा जोशीने शेयर केला तिचा पहिला वारी अनुभव!

मालिका, नाटक, सिनेमा, रियालिटी शोज् मधून घरघरांत पोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी. मालिका, नाटक आणि रियालिटी शोज् मधून स्पृहाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

अभिनेत्री स्पृहा जोशी हिचा स्वतःचा.....

Read More

By Team PeepingMoon | June 29, 2022

'फुलावरती फिरत असतो भुंगा...' होणाऱ्या नवऱ्यासाठी अक्षयानं घेतलेला हा उखाणा ऐकलात का?

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घरघरांत पोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे पाठक बाई आणि राणादा, अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी. तुझ्यात जीव रंगला म्हणत राणा आणि पाठक बाईं आयुष्यभरासाठी.....

Read More

By Team peepingmoon | June 28, 2022

मराठमोळ्या अमृता सुभाषच्या 'सास बहू अचार प्राइव्हेट लिमिटेड'चा ट्रेलर पाहिलात का?

महिला दिनानिमित्त ZEE5 आणि TVF यांनी त्यांची पहिली वेबसिरीज 'सास बहू अचार प्रायव्हेट लिमिटेड'ची घोषणा केली होती. आता या बहुप्रतिक्षित वेबसिरीजचा ट्रेलर समोर आला आहे. अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंग.....

Read More

By Team peepingmoon | June 28, 2022

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

‘एकदा काय झालं!!’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून कोणानाकोणाकडून ऐकतो... अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी.....

Read More

By Team peepingmoon | June 28, 2022

या मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं फेसबुक अकाउंट झालं हॅक!

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे या कलाकाराचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत त्याने तक्रार दाखल केली असून सध्या पेज रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेमंतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर.....

Read More

By Team peepingmoon | June 28, 2022

योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत बाल शंकराला साक्षात्कार ‘शिव अवताराचा’...

कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका सध्या अभूतपूर्व,अचंबित करणाऱ्या घटनाक्रमांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अवलिया सिद्धयोगी शंकर महाराज यांचा विस्मयचकित करणारा जीवन अध्याय उलगडणाऱ्या या मालिकेत सध्या शंकर.....

Read More

By Team peepingmoon | June 28, 2022

उदयनराजे भोसले यांनाही 'भिरकीट'ची भुरळ

हसताहसता मनाला स्पर्शून जाणारा चित्रपट म्हणजे 'भिरकीट'. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सिनेसृष्टीतील सगळे विनोदवीर आहेत. त्यामुळे हा एक धमाल चित्रपट बनला आहे. मनोरंजनासोबतच एक खूपच महत्वाचा संदेश देणाऱ्या.....

Read More