By Team peepingmoon | June 30, 2022

Video : हृता दुर्गुळे म्हणतेय, "मी ही अनन्या सारखी never give up करणारी आहे"

हृताच्या ‘अनन्या’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. एका मुलीच्या जिद्दीची आणि आयुष्यातील संघर्षाची कहाणी दर्शवणा-या ‘अनन्या’या आपल्या व्यक्तिरेखेविषयी  ह्रता दुर्गुळेने पिपींगमून मराठीसह केलेली ही.....

Read More

By Team peepingmoon | June 30, 2022

नशीबवान आहात! तुम्हाला राखेतनं झेप घ्यायची आहे..उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर किरण मानेंची प्रतिक्रिया!

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर अनेक कलाकार.....

Read More

By Team peepingmoon | June 30, 2022

“धन्यवाद उद्धवजी…”, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरची पोस्ट चर्चेत

गेले अनेक दिवस चालेलं सत्ता स्थापनेचं नाट्यावर अखेरे काल मंगळवारी पडदा पडला. महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप झाला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिवसेनेतील 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड पुकारल्याने शिवेसेना विरुध्द.....

Read More

By Team peepingmoon | June 30, 2022

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाले दिग्दर्शक केदार शिंदे, पाहा ही पोस्ट!

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर अनेक कलाकार.....

Read More

By Team peepingmoon | June 30, 2022

Video : मराठी आणि कानडीत 'जिवाची होतिया काहिली', पाहा मालिकेचा प्रोमो

प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता.....

Read More

By Team peepingmoon | June 30, 2022

"मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय" ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्या नंतर हेमंत ढोमे झाला भावूक!

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक मंत्र्यांच्या बंडातंर गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं.....

Read More

By Team peepingmoon | June 30, 2022

"राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण" ; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर अस्ताद काळेची पोस्ट चर्चेत!

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर सामान्य जनतेपासून अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीस् पर्यंत प्रत्येक जण व्यक्त झाले. प्रत्येक जण आपापली मते मांडत होता. इतक्यातचं काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी.....

Read More

By Team PeepingMoon | June 29, 2022

रिंकू राजगुरूने केली पहिल्यांदाच कविता ; कवितेचा व्हिडीओ पाहिलात का?

सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सैराट नंतर कायम चर्चेत राहिली आहे. सैराट सिनेमा नंतर तिने मराठीसह हिंदी सिनेमांत देखील झळकली. बॉलिवूड मधल्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांच्या सिनेमात तिने.....

Read More