By Team peepingmoon | June 25, 2022

'आई कुठे काय करते' मालिकेत नवीन ट्विस्ट ; संजनामुळे अनघाचा होणार अपघात

स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेची प्रेक्षक पसंती वाढत चालली आहे. देशमुखांच्या घरात आता नव्या पाहुण्याची चाहूल लागल्यामुळे घरात.....

Read More

By Team PeepingMoon | June 24, 2022

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेचे ६०० भाग पूर्ण

कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 

अभि - लतिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावत असून या मालिकेने नुकताच ६००.....

Read More

By Team peepingmoon | June 24, 2022

शिवानी विराजसची लग्नानंतरची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी पाहा हा Video

मराठी सिनेविश्वातील गोड सेलिब्रिटी कपल शिवानी-विराजसची लग्नानंतरची लव्हस्टोरी त्यांनी पिपींगमून मराठीसोबत खास शेयर केलीय. त्यासोबतच दोघंही किती मेड फॉर इच अदर आहेत ते जाणून घ्या या खास हीच तर प्रेमाची गंमत.....

Read More

By Team PeepingMoon | June 24, 2022

टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' सोबत 'या' मालिकांनी देखील मारली बाजी!

टेलिव्हिजन क्षेत्रात टीआरपी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असून या टीआरपीसाठी मालिकेच्या तंत्रज्ञांसह कलाकार देखील मेहनत घेत असतात आणि त्यासाठी मालिकेत एकाहून एक सॉलिड ट्विस्ट आणले जात असतात.

या आठवड्यात प्रेक्षकांची लाडकी.....

Read More

By Team peepingmoon | June 24, 2022

Video : 'स्वामी समर्थांची भूमिका करायला मिळणं यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो' - अभिनेता अक्षय मुडावदकर

स्वामींचे भक्त म्हणून तुम्ही निर्मळ मनाने स्वामी माउलीला हाक दिलीत आणि स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही असं झालं नाही. आयुष्यातल्या चांगल्या वाईट अशा सगळ्या प्रसंगी तुम्ही स्वामींना शरण गेलात कि स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात.“जय जय स्वामी समर्थ” या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपण अनुभवतोय, काळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या कृपेची प्रचिती भक्तांना येतच आहे.

 पिपींगमून मराठीने 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्यासोबत केलेली ही दिलखुलास बातचित

.....

Read More

By Pradnya Mhatre | June 24, 2022

अभिनेता सुबोध भावे करतोय त्याच्या आवडत्या गावी सिनेमाचं शुटींग!

नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन अश्या तिनही क्षेत्रांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा कलाकार म्हणजे अभिनेता सुबोध भावे. अभिनेता सुबोध भावे कट्यार नंतर आणखी एका सिनेमाचं दिग्दर्शन करत असून या सिनेमाच्या शूटिंगला.....

Read More

By Team peepingmoon | June 24, 2022

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अशोक सराफ यांचे बंधू सुभाष सराफ सांगणार मजेशीर किस्से!

सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून.....

Read More

By Team peepingmoon | June 24, 2022

Y Review : आवर्जून पहावी अशी, कल्पनेपलीकडील वास्तवाची 'तिची' गोष्ट!

कालावधी : २.३० तास कथा आणि दिग्दर्शन : अजित सूर्यकांत वाडीकर लेखक : अजित सूर्यकांत वाडीकर, स्वप्नील सोजवाल कलाकार : मुक्ता बर्वे, नंदू माधव, प्राजक्ता माळी, ओंकार गोवर्धन, संदिप पाठक, रोहित कोकाटे, सुहास.....

Read More