By Team peepingmoon | June 21, 2022

हा लोकप्रिय कार्यक्रम घेणार निरोप, छोट्यांसाठीचा हा कार्यक्रम घेणार त्याची जागा

छोट्या पडद्यावर कल्ला करणारा किचन कल्लाकार हा शो सध्या बराच चर्चेत असतो. तो यात सहभागी होणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांमुळे. कलाकारांचं खाद्यप्रेम दाखवणारा 'किचन कल्लाकार' हा कार्यक्रम  झी मराठीवरून दर बुधवार आणि गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता.....

Read More

By Team peepingmoon | June 21, 2022

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती

संगीत क्षेत्राच्या नभांगणात आज बरेच संगीतकाररूपी तारे चमकत आहेत. नावीन्याचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बऱ्याच संगीतकारांनी मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे. या यादीत सध्या आघाडीवर असलेली संगीतकार जोडी म्हणजे.....

Read More

By Team peepingmoon | June 20, 2022

'मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये' ; विराजसची ती पोस्ट चर्चेत!

'माझा होशील ना' मालिकेतून घरघरांत पोचलेला कलाकार म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी. विराजस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतो. नुकतीच त्यानं एक पोस्ट.....

Read More

By Team PeepingMoon | June 20, 2022

रितेश देशमुखचा हा भन्नाट रील पाहिलात का? ; फक्त १ टक्का लोक हे करू शकतात!

अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे फोटोस शेयर करत असतो, त्याचबरोबर त्याचे आणि पत्नी जिनीलिया सोबतचे काही रिल्स व्हिडिओ शेयर करत असतो. चाहत्यांकडून.....

Read More

By Team peepingmoon | June 20, 2022

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवी कार्तिकी!

महाराष्ट्रातली नंबर वन मालिका रंग माझा वेगळाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच.....

Read More

By Team PeepingMoon | June 20, 2022

अभिनेत्री पूजा सावंतने घेतलं नवीन घर ; बेस्ट फ्रेंडने शेयर केला घराचा व्हिडिओ!

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतला एक लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या अभिनयानं आणि उत्तम डान्स स्टाईलने तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री पूजा सावंत ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी.....

Read More

By Team peepingmoon | June 20, 2022

Photos : ‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी

वेबविश्वाला हादरून लावणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि.....

Read More

By Team PeepingMoon | June 20, 2022

शाहीर साबळे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं होतं खास नातं ; केदार शिंदेंनी शेयर केली पोस्ट!

केदार शिंदे हे मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक आहेत. त्याचप्रकारे ते शाहीर साबळे यांचे नातू देखील आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे हे लवकरच त्यांचे आजोबा आणि अवघ्या महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे.....

Read More