By Team peepingmoon | June 22, 2022
“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय…”, अभिनेता आरोह वेलणकरणचे ट्विट चर्चेत
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं बदलतं चित्र सर्वांसमोर येतंय. जुळून येणारी गणितं बदलतायत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार.....