By Pradnya Mhatre | January 03, 2023

जर निशिकांत असता तर 'वेड'चं दिग्दर्शन त्यानेच केलं असतं : रितेश देशमुख

रितेश-जिनिलिया या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा वेड हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतोय. सगळ्यांनाच ह्या सिनेमाने अक्षरश: वेड लावलंय. वेड’चे यश आणि तुझे मेरी कसम ते वेड या सिनेमांपर्यंत मनोरंजन कारकिर्दीची २० वर्ष.....

Read More

By Team peepingmoon | January 03, 2023

बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिर्याणी' लवकरच येणार भेटीला

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण.....

Read More

By Team peepingmoon | January 03, 2023

Big Boss Marathi 4 - घराबाहेर पडलेला प्रसाद जवादे म्हणतो, ''मी घरात एकटा...''

अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी सीझन ४ या शोची ही शेवटी चावडी होती. या शेवटच्या चावडीवर शेवटचं एलिमिनेशन झालं आणि अभिनेता प्रसाद जवादे घराबाहेर पडला. 

सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा.....

Read More

By Team peepingmoon | January 03, 2023

'आई कुठे काय करते' फेम अनघाचा हा कारनामा माहितीय?

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. यात अभिच्या पत्नीच्या भूमिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचा सुध्दा  मोठा चाहता वर्ग.....

Read More

By Team peepingmoon | January 02, 2023

'द व्हॅक्सिन वॉर' ठरला अनुपम खेर यांचा 534वा चित्रपट

विवेक रंजन अग्निहोत्री यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून, सिनेमातील मुख्य कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दर्शक उत्सुक.....

Read More

By Team peepingmoon | January 02, 2023

प्रेक्षकांना लागलं रितेश-जिनिलीयाचं 'वेड', बॉक्स ऑफीसवर केली इतकी कमाई

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा 'वेड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून.....

Read More

By Team peepingmoon | January 02, 2023

'धर्मवीर'नंतर प्रसाद ओककडे आणखी एक बायोपिक, साकारणार ही भूमिका

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या आनंद दिंघेंच्या आयुष्यावर आधारित सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद ओक अभिनीत आणि प्रविण तरडे दिग्दर्शित या सिनेमाला समिक्षकांनीसुध्दा खुप उचलून धरलं. आता रसिकांना या सिनेमाच्या सिक्वलची.....

Read More

By Team peepingmoon | January 02, 2023

नव्या वर्षात अप्सरेने दिली 'ही' आनंदाची बातमी, होतोय शुभेच्छांचा वर्षाव!

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमधून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या प्रत्येक प्रोजेक्ट्सची आणि आयुष्यातील विविध घडामोडींची चाहत्यांना खुप उत्सुकता असते......

Read More