By ms moon | 24-Jan-2020

‘तान्हाजी’चा नवा विक्रम, सिनेमाची बॉक्सऑफिसवर घौडदौड सुरुच

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरलाय. वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतेय. 10 जानेवारीला रोजी हा सिनेमा.....

Read More

By Ms Moon | 22-Nov-2019

बॉक्स ऑफिसवर ‘फत्तेशिकस्त’ची कोटीच्या कोटी उड्डाणे, प्रेक्षकांचा मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

चित्रपटाच्या माध्यमातून शिवचरित्र आजच्या पिढीसमोर पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाला मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा जोरदार कौल मिळत आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या ‘फत्तेशिकस्त’ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल सुरू.....

Read More

By Devendra Jadhav | 16-Aug-2019

'मिशन मंगल'ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी भरारी, शंभर कोटींच्या क्लबमध्ये लवकरच दाखल

15 ऑगस्टला येत्या स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अक्षय कुमार आणि विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी मल्टिस्टारर स्टारकास्ट असलेल्या 'मिशन मंगल' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अवघ्या २ दिवसांत कोटीच्या कोटी.....

Read More

By | 21-Jan-2019

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने ओलांडला शंभर कोटींचा गल्ला

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला मिळणा-या प्रेक्षकांची मिळणारी दिवसागणिक पसंती वाढतच चालली असून नुकताच या सिनेमाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम यांच्या.....

Read More

By | 05-Jan-2019

‘सिंबा’ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरुच; पार केला 160 कोटींचा गल्ला

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि एनर्जी मॅन रणवीर सिंह स्टारर ‘सिंबा’ सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने 160 कोटींचा रेकॉर्डब्रेक गल्ला जमवला आहे. रणवीर सिंहसोबत या सिनेमात.....

Read More

By | 19-Nov-2018

हिंदीला मागे टाकत मुंबईतील बॉक्स ऑफीसवर सुरुय मराठी सिनेमांची घौडदौड

 मराठी सिनेमा म्हटलं की पूर्वी नाकं मुरडली जायची व आम्ही हिंदी सिनेमाला जातोय असं ऐटीत सांगणं, हे प्रतिष्ठेचं मानलं यायचं. पण आता हे चित्र पूर्णपणे पालटलंय. प्रेक्षक आता मराठी सिनेमाकडे.....

Read More

By | 09-Oct-2018

'बॉईज 2' ची बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज 2' सिनेमाला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर 5. 11 कोटींचा गल्ला कमावला आहे. ज्यात.....

Read More

By | 04-Sep-2018

‘सविता दामोदर परांजपे’ने तीन दिवसांत कमावला एक कोटींचा गल्ला

सविता दामोदर परांजपे या गाजलेल्या नाटकावर आधारित असलेल्या सविता दामोदर परांजपे या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा.....

Read More

By | 16-Aug-2018

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ची सुवर्णभरारी; पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नावाप्रमाणेच सुवर्णभरारी घेतली आहे. ‘गोल्ड’ सिनेमा स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रदर्शित झाला. ट्रेड विश्लेषक तरण.....

Read More