By miss moon | 18-Dec-2020

19 जानेवारीला पु्ण्यात विवाहबंधनात अडकणार मानसी नाईक आणि प्रदीप

अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांची लग्नाची तारीख आता समोर आली आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध पोर्टलने दिलेल्या मुलाखतीत मानसीने तिच्या लग्नाची तारीख अनाउंस केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये.....

Read More

By miss moon | 17-Dec-2020

पाहा Photos : गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नाला या खास पाहुण्यांनी लावली हजेरी

गायिका कार्तिकी गायकवाड ही रोनीत पिसेसोबत नुकतच लग्नबंधनात अडकली आहे. कार्तिकीच्या लग्नाचे विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले. 

या लग्नसोहळ्यासाठी अनेक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती. कार्तिकीच्या लग्नात प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल.....

Read More

By miss moon | 16-Dec-2020

लग्नाच्या वाढदिवसाला स्वप्निल जोशीचा पत्नीसाठी खास मेसेज

अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. 2011 मध्ये स्वप्निल जोशी आणि डेंटिस्ट लीना लग्नबंधनात अडकले होते. आणि याच लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्निलने लीनासाठी खास मेसेज.....

Read More

By Prerana Jangam | 30-Nov-2020

Exclusive Photos : लग्नसोहळ्यासाठी अशी नटली सई लोकूर, दिसला पेशवाई थाट

अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा ग्रँड लग्नसोहळा बेळगावात पार पडला. यावेळी परिवार आणि मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. 

यावेळी सईची लग्नमंडपात ग्रँड एन्ट्री झाली. मग लग्नाचा.....

Read More

By miss moon | 31-Jul-2020

पाहा Photos : लग्नाच्या सहा महिन्यांनंतर परी तेलंगने पोस्ट केले लग्नाचे हे फोटो

लक्ष्य मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री परी तेलंगने नुकतेच सोशल मिडीयावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. याचवर्षी 31 जानेवारी रोजी परी आणि सिद्धेश शिरगावकर यांचं लग्न पार पडलं होतं......

Read More

By Prerana Jangam | 03-Jun-2020

पाहा Video : अभिनेता सिध्दार्थ चांदेकरची ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची इच्छा

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला विविध सिनेमांमधून, मालिकांमधून, वेब सिरीजमधून विविध भूमिका साकारताना पाहिलय. मात्र त्याची एक अशी भूमिका साकारायचं राहिलय ज्याची त्याला प्रचंड इच्छा आहे. सिध्दार्थला ऐतिहासिक सिनेमाचा भाग होण्याची इच्छा.....

Read More

By Ms Moon | 04-Feb-2020

'मला भूतानं पछाडलं' फेम अभिनेत्री मेघा घाडगे अडकली लग्नबंधनात

सध्या सर्वत्र वेडींगचा सीझन सुरु आहे. ही लग्नसराई आपण सर्वच एन्जॉय करतोय. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीसुध्दा यंदा एकापाठोपाठ एक लग्नबंधनात अडकतायत.  'मला भूतानं पछाडलं' हे भरत जाधवचं सुपरहिट गाणं आठवतंय......

Read More

By | 04-Jun-2019

सलमान खान म्हणतो, मला अविवाहीत राहायलाच आवडेल

सलमान खान सध्या त्याच्या ‘भारत’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये व्यस्त आहे. कतरिनासोबत तो प्रत्येक ठिकाणी ‘भारत’च्या प्रमोशनला हजेरी लावत आहे. सलमान आणि कतरिना या जोडीला बघण्याची उत्सुकता आहे. हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर.....

Read More

By | 11-Feb-2019

भावुक झाला सुपरस्टारमधील पिता, रजनीकांत यांनी केलं सौंदर्याचं कन्यादान

सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या आणि व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी यांचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. चेन्नईमधील लीला पॅलेस इथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित.....

Read More