By miss moon | 11-May-2021
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या सेटवर आलं एक पत्र, पत्र वाचून कलाकारांना आठवणींनी रडू कोसळलं..
कोणत्याही क्षेत्रात एकत्र काम करणाऱ्यांचा एक परिवार तयार झालेला असतो. विशेषकरून मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट, नाटक किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र काम करणाऱ्या कलाकारांचं जणू एक कुटुंबच तयार होत असतं......