27-Jul-2020
अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा सिनेमा ‘अतरंगी रे’चं शुटिंग ऑक्टोबरमध्ये होणार सुरु

आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’मध्ये साउथ स्टार धनुष, अक्षय कुमार आणि सारा अली खान हे कलाकार असल्याची  घोषणा झाली..... Read More

14-Jun-2019
Exclusive: 'सूर्यवंशी'च्या रिलीज डेटवरुन अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत

काही दिवसांपुर्वी रोहित शेट्टी, करण जोहर आणि सलमान यांनी ‘सुर्यवंशीची’रिलीज डेट बदलण्याविषयी ट्वीट केलं होतं. पण त्याच वेळी अक्षयने मात्र..... Read More

12-Jun-2019
Exclusive: हे आहे 'सूर्यवंशी' सिनेमाची रिलीज डेट पुढे होण्यामागचं खरं कारण

अलीकडेच रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' सिनेमाची प्रदर्शनाची तारीख ३१ जुलै २०२० च्या ऐवजी २७ मार्च २०२० रोजी अशी बदलली. २०२० साली ३१..... Read More

06-Jun-2019
अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' करणार या खलनायकाशी मुकाबला

अक्षय कुमार सध्या बँकॉक आणि थायलंड येथे आपल्या आगामी 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षयसोबत कतरीना कैफ सुद्धा..... Read More

05-Jun-2019
अक्षय कुमार करतोय 'सूर्यवंशी' सिनेमासाठी चित्तथरारक स्टंट, जाणून घ्या

आपल्या सिनेमांतील भव्यतेसाठी आणि साहसी दृश्यांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी खूप मेहनत घेत असतो हे सर्वांना माहीत आहे. हीच बाब अक्षय..... Read More

03-Apr-2019
सलमानचा ‘इन्शाअल्लाह’ आणि अक्षयचा ‘सुर्यवंशी’ यांचा होणार सामना

बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर ही बॉलिवूडसाठी नवीन बाब नाही. पण हे सिनेमे मातब्बर कलाकारांचे असतील तर मात्र..... Read More

08-Jan-2019
Exclusive: रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये पूजा हेगडे अक्षयची नायिका नाही

रोहित शेट्टीच्या सिंबा या पोलिसपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आणि वर्षअखेर हा ब्लॉकबस्टर सिनेमा देऊन निरोप दिला. आता रोहित..... Read More