By Team PeepingMoon | August 13, 2022

पद्मिनी कांबळे आणि तुषार धाकीते ही नवोदित जोडी करतेय 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण

आयुष्यात प्रत्येकजन एकदा का होईना प्रेमात पडतोच. तर प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही निरनिराळी असते, काहींचे प्रेम हे सफल होते तर काहींना प्रेमात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमात एक.....

Read More

By Team PeepingMoon | August 13, 2022

लोककलावंतांसाठी संगीतकार 'अजय-अतुल' खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ!

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळे, त्यांच्या संघर्ष कहाण्यांमुळे कायमच इतरांना प्रेरणा मिळते. तर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतो......

Read More

By Team PeepingMoon | August 13, 2022

गौतमी-मृण्मयी यांच्यात कोण आहे चप्पलचोर ; देशपांडे बहिणींचा नवीन व्हिडिओ चर्चेत

गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या बहिणी बहिणी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. मृण्मयी आणि गौतमी हे त्यांचे धमाल व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात आणि त्यांचे चाहते देखील त्यांची मजामस्ती छान एन्जॉय करतात......

Read More

By Team PeepingMoon | August 13, 2022

'राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर आहे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं कुटुंबीयांचे आवाहन

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार चालू असून हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा.....

Read More

By Team PeepingMoon | August 13, 2022

'त्यांनी केलेल्या कृतीचे किंवा विचारांचे मी समर्थन करत नाही' ; 'लाल सिंग चढ्ढा'च्या पोस्टवर राहुल देशपांडेंचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांचे कार्यक्रमाबद्दलचे अपडेट्स पोस्ट करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांचादेखील चांगलाच प्रतिसाद मिळतो......

Read More

By Team PeepingMoon | August 13, 2022

'रज्जो' या हिंदी मालिकेत अभिनेत्री आयुषी टिळकची महत्वपूर्ण भूमिका

मराठी अभिनेत्री सुयश टिळक ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतचं एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. नुकताच आलेल्या 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटात ती झळकली होती. मैत्रीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'रूपनगर के चिते'.....

Read More

By Team PeepingMoon | August 12, 2022

'अंगठी विसरल्यानं कुणालचा सोनालीला प्रपोज करण्याचा प्लान फसला होता...' ; अभिनेत्रीनेचं शेयर केला खास किस्सा

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या होऊन गेलेल्या लग्नाची गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ अगदी मोजक्याच लोकांमध्ये पार पडला होता. मात्र त्याचे फोटो,.....

Read More

By Team PeepingMoon | August 12, 2022

'झलक दिखला जा १०'च्या मंचावर धकधक गर्ल माधुरी सोबत थिरकणार मराठमोळी 'चंद्रमुखी' ; पाहा व्हिडिओ

मराठीतली चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण रक उत्तम डान्सर सुद्धा आहे. हे सगळेच जाणतात. नुकतंच तिने चंद्रमुखी या सिनेमात तिच्या नृत्याची जादू सगळयांना.....

Read More