By Team peepingmoon | January 08, 2023
PeepigmoonMarathi Exclusive : अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजींसाठी घेतला हा खास उखाणा
अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या धमाकेदार गाण्यांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या प्रत्येक गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसून येते. सध्या व्हायरल होत असलेल हे गाणं बॅचलर पार्टीच्या.....