By Pradnya Mhatre | January 03, 2023
जर निशिकांत असता तर 'वेड'चं दिग्दर्शन त्यानेच केलं असतं : रितेश देशमुख
रितेश-जिनिलिया या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा वेड हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतोय. सगळ्यांनाच ह्या सिनेमाने अक्षरश: वेड लावलंय. वेड’चे यश आणि तुझे मेरी कसम ते वेड या सिनेमांपर्यंत मनोरंजन कारकिर्दीची २० वर्ष.....