By T | December 17, 2022
Video : भाऊ इज बॅक ! रितेश देशमुखच्या वाढदिवशी सलमान खानचं खास गिफ्ट
रितेश देशमुखच्या वेड सिनेमाची सध्या सर्वत्र बरीच चर्चा आहे. नकतंच या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांसमोर आला. त्यालाही प्रचंड प्रतिसाह मिळाला. अजय-अतुल यांचं दमदरा संगीत असलेली गाणीही प्रेक्षकांना खुप भावतायत. दरम्यान रितेश.....