By Team peepingmoon | December 14, 2022
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात रंगणार रोहित शेट्टी यांची सर्कस, रणवीर सिंगने घातलय धुमाकूळ
महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत......