By Team peepingmoon | December 15, 2022
Big Boss Marathi 4 - अमृता धोंगडे विकासला म्हणते, "तुझी स्ट्रॅटेजी घाल चुलीत"
बिग बॉस मराठीच्या घरात अमृता धोंगडे आणि विकास टास्कविषयी चर्चा होताना दिसणार आहे. अमृता विकासला म्हणाली, तू उभं राहून गोळा करत होतास, उभं राहून... तू नाही तर काय माझं भूत.....