By Team peepingmoon | November 26, 2022
" लागलं का पाणी मारुतीच्या पायाला"..., अखेरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनाला लावला चटका
सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते. . त्यांच्यामागे पत्नी.....