By Team peepingmoon | November 25, 2022
हिरवा चुडा, मेहंदी, गजरा आणि नथ पाठकबाईंचा नववधूंच्या रुपातला झक्कास व्हिडीओ!
'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा आणि पाठकबाई सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. टेलिव्हिजनवरची ही प्रसिध्द जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. चाहत्यांना त्यांचा लग्नसोहळा पाहण्याची आणि लाडक्या अक्षया देवधरला व हार्दिक.....