By Team peepingmoon | November 21, 2022
Big Boss Marathi 4 : टुकटूक राणी फेम अभिनेत्री यशश्री मसूरकरचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला
बिग बॉस मराठीच्या घरात यंदा भूतो न भविष्यती असं घडलं. पहिल्यांदाच चावडीवर दोन सदस्यांना घराबाहेर जावं लागणार असल्याचं जाहीर झालं. टुकटुक टुक राणी फेम अभिनेत्री यशश्री मसूरकरला यावेळेस घराबाहेर पडावं.....