By Ms Moon | August 25, 2021

सई लोकूर विकते आहे तिचे कपडे, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

सेलिब्रिटी अनेकदा सामजिक कारणांसाठी आपल्या जवळील वस्तूंचा लिलाव करताना दिसतात. आता अभिनेत्री सई लोकूरनेही हेच पाऊल उचललं आहे. सई लोकूरनं कपड्यांची विक्री करण्यासाठी सोशल मिडियावर पेज सुरू केलं आहे. या.....

Read More

By Ms Moon | August 25, 2021

अभिनेता संतोष जुवेकरचं सोशल मिडिया अकाउंट हॅक, चाहत्यांना केली ही विनंती

सोशल मिडियावर अकाउंट हॅक होणं काही नवीन बाब नाही. पण अनेक सेलिब्रिटींना मात्र हॅकिंगचा जबरदस्त फटका बसताना दिसतो आहे. अभिनेता संतोष जुवेकरलाही हॅकिंगचा फटका बसला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 25, 2021

Exclusive: ‘अधांतरी’च्या निमित्ताने ‘Long distance relationship’ बाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री पर्ण पेठे, वाचा सविस्तर

Long Distance Relationship मध्ये असलेल्या मुग्धा आणि मुकुलला जेव्हा काही दिवसांसाठी Compulsory एकत्र राहावं लागतं. त्यावेळी नात्याचे न पाहिलेले पैलू त्यांच्यासमोर येतात. अशा फ्रेश विषयावर ‘अधांतरी’ ही वेबसिरीज बेतली आहे......

Read More

By miss moon | August 25, 2021

पाहा Video : "आयुष्याचा धडा" म्हणत रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ केला शेयर

अभिनेता रितेश देशमुखसाठी त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे प्रेरणास्थान आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून रितेश कायम त्याच्या वडीलांविषयीचं प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतो.

नुकतीच विलासराव देशमुख यांची.....

Read More

By Prerana Jangam | August 25, 2021

पाहा Video : 'सोपं नसतं काही' वेबसिरीजच्या निमित्ताने शशांक, अभिजीत आणि मृण्मयी सांगतायत हा किस्सा

सोपं नसतं काही या आगामी वेबसिरीजच्या निमित्ताने एक वेगळा विषय पाहायला मिळणार आहे. प्रेमाचं त्रिकूट एका वेगळ्या कथेसह पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर आणि शशांक केतकर हे.....

Read More

By Pradnya Mhatre | August 25, 2021

अंधश्रध्देवरील कथानकावर बेतलेला ‘मला उडत येतं’ सिनेमाचं चित्रिकरण पूर्ण

मराठी चित्रपट आशयघनतेसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक मराठी सिनेमांतून हटके विषय निवडले जातात. मराठी प्रेक्षकही तितकाच चोखंदळ असल्यामुळे चित्रपटांतून प्रयोग केलेले बघायला मिळतात. समाजात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नेहमीच चर्चा.....

Read More

By Ms Moon | August 25, 2021

‘सुंदरा मनामध्ये भरली’चं कथानक आता गुजराती भाषेतून भेटीला

व्यक्तीच्या बाह्यरुपापेक्षा आंतरिक रुपाला कायमच महत्त्व देणं गरजेचं असतं. हाच संदेश घेऊन सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. एक अंगाने जाड असलेली मुलगी, जिला लग्नासाठी नकार येतात मात्र.....

Read More

By Pradnya Mhatre | August 25, 2021

गोव्याच्या किना-यावर फेम अभिनेता झाला बाबा, म्हणतो 'मुलगी झाली हो'

अनेक कलाकारांकडून सध्या गोड बातमी मिळतेय. सोशल मिडीयावर सर्वजण ते आनंदाने चाहत्यांसोबत शेअर करतायत. गोव्याच्या किना-यावर या प्रसिध्द व्हिडीओ सॉंगमधून प्रेक्षकांचा लाडका बनलेला अभिनेता स्रुहद व-हाडकर याने नुकतंच आपण बाबा.....

Read More