By Ms Moon | January 23, 2021

हो जा रंगीला रे म्हणत..सईने शेअर केले हे सही फोटो

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. वेस्टर्न असो किंवा ट्रेडीशनल दोन्ही आऊटफिटमध्ये सही एकदम सहीच.....

Read More

By Ms Moon | January 23, 2021

प्रार्थना बेहरेच्या दिलखेचक फोटोवर चाहते फिदा

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं. नवनवे फोटोशूट प्रार्थना चाहत्यांशी नेहमी शेअर.....

Read More

By Ms Moon | January 23, 2021

सिध्दार्थ -मितालीनंतर सिनेसृष्टीतली ही प्रसिध्द जोडी अडकणार विवाहबंधनात

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. एकापाठोपाठ  एक प्रसिद्द जोड्या लग्नबंधनात अडकतायत. अभिज्ञा भावे-मेहूल पै  आणि आता सिध्दार्थ-मिताली या प्रसिध्द सेलिब्रिटींनंतर आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकत असल्याचं समजतंय. या जोडीच्या.....

Read More

By Bollywood Reporter | January 23, 2021

दमदार लुकसह अक्षय कुमारने जाहीर केली 'बच्चन पांडे'ची रिलीज डेट

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या बच्चन पांडे सिनेमाबाबत बरीच उत्सुकता असताना या सिनेमातला एक दमदार लुक अक्षयने नुकताच चाहत्यांशी शेअर केला आहे. अक्षय आपल्या सोशल मिडीयावर हा जबरदस्त फोटो शेअर करत.....

Read More

By Ms Moon | January 23, 2021

अप्सरेच्या स्टनिंग सेल्फीवरुन तुमची नजर हटणारच नाही

अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रेमात पाडत असतेच.

सोनाली कुलकर्णी अलीकडेच 'डान्सिंग क्विन: साईज लार्ज, फुल चार्ज’ या रिअ‍ॅलिटी शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली . या शोच्या निमित्ताने तिचे.....

Read More

By Ms Moon | January 23, 2021

हॅप्पी मेहंदी म्हणत सिध्दार्थ चांदेकरने शेअर केला हा स्पेशल फोटो

मराठी सिनेविश्वातली प्रसिध्द जोडी सिध्दार्थ आणि मिताली हे दोघं लग्नबंधनात अडकतायत. त्यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या कार्यक्रमांना दमदार सुरुवात झालीय. हळद, मेहंदी, संगीत असा भरगच्च कार्यक्रम पार पडतोय. नुकताच त्यांच्या मेहंदी सोहळ्यातले फोटो.....

Read More

By Ms Moon | January 22, 2021

हाती मेहंदी लागलेल्या नवराई मितालीला नवरदेव सिद्धार्थने भरवला घास, पाहा व्हिडियो

क्युट कपल मिताली सिद्धार्थ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या जोडीच्या लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मिताली आणि सिद्धार्थच्या धमाकेदार हळदी सोहळ्यानंतर नुकताच या जोडीचा मेहंदी सोहळा पार.....

Read More

By Bollywood Reporter | January 22, 2021

इरफानची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिलने घेतला 51 व्या IFFI मध्ये भाग, पान सिंह तोमरचं स्क्रीनिंग

IFFI च्या 51 व्या महोत्सवात इरफानला स्पेशल मानवंदना दिली आहे. इरफानची पत्नी सुतापा सिकदर आणि मुलगा बाबिल खान याने हा सन्मान स्विकारला आहे. यावेळी सुतापा म्हणते, ‘ घरातून बाहेर पडून.....

Read More