By Ms Moon | December 22, 2020

नाईट कर्फ्युचा भंग केल्याप्रकरणी गुरु रंधावा, सुझान खान यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी अंधेरीमधील एका मोठ्या क्लबवर धाड मारली. यामध्ये नाईट कर्फ्युचा भंग केल्याप्रकरणी अनेक हाय प्रोफाईल सेलिब्रिटींना ताब्यात घेतलं आहे. 21 डिसेंबरच्या रात्री एका क्लबमध्ये नाईट कर्फ्युचा भंग केल्याप्रकरणी 34.....

Read More

By Bollywood Reporter | December 22, 2020

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला झाली करोनाची लागण, केलं स्वत:ला क्वारंटाईन

रकुल प्रीत सिंहने करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची बातमी शेअर केली आहे. याशिवाय तिने संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये रकुल म्हणते, ‘मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते.....

Read More

By miss moon | December 22, 2020

आगामी सिनेमात प्राजक्ता माळी झळकणार या अभिनेत्यासोबत, शूटिंग केलं पूर्ण

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतच तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमाचं शूटिंग नुकतच पूर्ण करण्यात आलं आहे. जुन्नरमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. नुकतच सोशल मिडीयावर प्राजक्ताने याविषयी.....

Read More

By Ms Moon | December 22, 2020

‘बालक पालक’ सिनेमातील ‘डॉली’ अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा फोटो

बालक पालक सिनेमात डॉलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. शाश्वतीने फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.  बालक पालक या सिनेमातून शाश्वतीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. याशिवाय तिने.....

Read More

By Ms Moon | December 22, 2020

सारा अली खानचा हा अंदाज पाहून अक्षय कुमारने लावला डोक्याला हात, पाहा व्हिडियो

अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष स्टारर  अतरंगी रे च्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यावेळी अलीकडेच ताजमहालच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं शुटिंग सुरु झालं आहे. सारा अली खानने अलीकडेच एक.....

Read More

By Prerana Jangam | December 22, 2020

मनोरंजन क्षेत्र ठप्प असतानाही या कलाकारांनी ऑनलाईन राबवले विविध उपक्रम, लॉकडाउनमध्ये असं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

सतत सक्रिय असणारं मनोरंजन क्षेत्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे ठप्प झालं होतं. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि चित्रीकरण बंद असल्यामुळे मनोरंजन विश्वाचं काम बंद झालं होतं. मात्र अशातही स्वस्थ न बसता सतत प्रेक्षकांचं,.....

Read More

By Ms Moon | December 22, 2020

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीला चाहत्याकडून मिळालं खास गिफ्ट

कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांकडून मिळणारं भरभरुन प्रेम हीच कामाची पोचपावती असते. कुठल्याही पुरस्कारापेक्षा ती मोठी असते.  चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच काहीसा अनुभव सांगितला आहे तो

अभिनेत्री गिरीजा.....

Read More

By miss moon | December 22, 2020

पाहा Photos : साडी लुकमध्ये इतकी सुंदर दिसली अप्सरा सोनाली

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही तितकीच सुंदर दिसते. सोनालीचे अनेक साडी लुक फोटोही सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. यातच साडी डेच्या निमित्ताने सोनालीने सोशल मिडीयावर काही खास फोटो शेयर केले.....

Read More