By miss moon | December 23, 2020

अवधूत गुप्तेच्या पहिल्या वहिल्या रॅप साँगचं टीझर प्रदर्शित, जातीवर केलं भाष्य

गायक, संगीतकार. दिग्दर्शक, निर्माता अवधूत गुप्ते त्याचं पहिलं वहिलं रॅप साँग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आत्तापर्यंत विविध रॉक साँक, कव्वाली या सगळ्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मराठी विविध गाण्यांचे प्रयोग.....

Read More

By miss moon | December 23, 2020

वडिलांच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे आता असंख्य चाहते आहेत. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनंतर अपूर्वाचा एक मोठा फॅनबेस तयार झाला आहे. आणि आता अपूर्वा.....

Read More

By Ms Moon | December 23, 2020

जिंदगी का सफर अब तेरे साथ में! कार्तिकी गायकवाडच्या वेडिंगचा शिनमा पाहिलात का?

‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे. व्यावसायिक रोनित पिसेशी कार्तिकीचा विवाह संपन्न झाला. अनलॉकमध्ये जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला. त्यावेळच्या तिच्या  फोटोंची आणि व्हिडीओंची.....

Read More

By miss moon | December 23, 2020

पाहा Video : कीर्ती मिटवून टाकेल का जीजी अक्का आणि शुभममधील दुरावा ?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता शुभम आणि त्याची जीजी अक्का यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. या दुराव्याचं कारण आहे कीर्ती. कीर्तीची शिक्षणाविषयीची आवड आणि ती अभ्यासात किती हुशार आहे.....

Read More

By Ms Moon | December 23, 2020

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सेन्सॉरमुक्त चित्रपटांनाही प्रवेश

पुणे फिल्म फांऊडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचे आर्थिक नुकसान झाले आहे. मनोरंजनसृष्टीसुद्धा त्याला अपवाद नाही......

Read More

By Ms Moon | December 23, 2020

जयडी फेम ही अभिनेत्री दिसणार या भूमिकेत, जाणून घ्या

'लागिरं झालं जी' मालिकेतील जयडी म्हणून अभिनेत्री पूर्वा शिंदे घराघरांत पोहचली. डान्सिंग क्वीन आमि चला हवा येऊ द्याच्या कॉमेडी स्पेशल भागात झळकल्यानंत ती आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 

‘तुझं माझं जमतंय’.....

Read More

By Ms Moon | December 22, 2020

भेटीला येतोय नवीन शो ‘सख्खे शेजारी’, चिन्मय उदगीरकर करणार सुत्रसंचालन

शेजारी या शब्दाची व्याख्या प्रत्येकागणिक निराळी आहे. शेजारी कधी कुणाचे पक्के दोस्त होतात कधी वैरी. याच शेजा-यांच्या बाँडिंगवर आधारित असलेला शो म्हणजे सख्खे शेजारी. शेजा-यांमध्ये असलेल्या प्रेमावर हा शो आधारला.....

Read More

By Ms Moon | December 22, 2020

‘खुलता कळी खुलेना’च्या टीमच्या रियुनियनमध्ये दिसला मयुरी देशमुखचा हटके अंदाज

काहीसं हटके कथानक असलेली मालिका खुलता कळी खुलेना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मोनिका - विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तिरेखांभोवती मालिकेचे कथानक फिरत होतं. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलं.....

Read More