By miss moon | July 08, 2020
फर्स्ट लुक आणि टायटलसोबत 10 जुलैला प्रभासच्या आगामी सिनेमाची होणार घोषणा
साऊथ स्टार प्रभासचा मोस्ट अव्हेटेड आगामी सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणआर आहे. या सिनेमाचा एक पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात या सिनेमाचा पहिला पोस्टर येत्या 10 जुलैला.....