By Ms Moon | July 07, 2020

ही अभिनेत्री शिकतीये नवीन कला, शेअर केला व्हिडियो

'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे लॉकडाऊनमध्ये घरी होती. पण या दरम्यान ती OMT  या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. या माध्यमासाठी ऋतुजा माईमिंग शिकली.....

Read More

By Ms Moon | July 07, 2020

स्मिता गोंदकरने शेअर केला तिच्या बाईक रायडिंगचा हा थराराक व्हिडियो

हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकरचा छंद मात्र काहीसा हटके आहे. एरवी स्टायलिश दिसणारी स्मिता बाईक रायडर आहे. स्मिताला खुप आधीपासूनच बाईकिंगची आवड आहे. स्मिताने आजवर अनेक रेसिंग स्पर्धामध्ये भाग घेतला.....

Read More

By miss moon | July 07, 2020

पत्नी सुखदाने अभिजीत खांडकेकरला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

अभिनेता अभिजीत खांडकेकरचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयावर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी कलाविश्वातील कलाकारांनी, मित्रपरिवाराने त्याला सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत.

        Read More

By miss moon | July 07, 2020

 2022 मध्ये प्रदर्शित होणार समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांच्यावर आधारित सिनेमा 

भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे.  क्रीएटीव्ह.....

Read More

By Ms Moon | July 07, 2020

निर्माते हरीश शहा यांचे कर्करोगाने निधन

ज्येष्ठ निर्माते हरीश शहा यांचं निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. गेली दहा वर्षं ते कर्करोगाशी झुंज देत होते. दिल और मोहब्बत, मेरे जीवनसाथी, काला सोना, राम तेरे कितने नाम,.....

Read More

By Bollywood Reporter | July 07, 2020

‘दिल बेचारा’ च्या ट्रेलरबाबत क्रिती सॅनॉन म्हणते, ‘’माझ्यासाठी हे पाहणं खुप भावनिक करणारं आहे’

सुशांत सिंग राजपुतच्या अकाली जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या शेवटच्या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. आता जगात नसलेल्या सुशांतला स्क्रीनवर पाहणं थोडफार.....

Read More

By miss moon | July 07, 2020

 मराठीतील हा प्रसिध्द कोरिओग्राफर झळकला होता किंग खान शाहरुखसोबत 

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर थ्रोबॅकचा ट्रेंड सुरु आहे. या थ्रोबॅक ट्रेंडला फॉलो करत मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयावर  त्यांचे जुने फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. प्रसिध्द कोरिओग्राफर उमेश जाधव गेली कित्येक.....

Read More

By miss moon | July 07, 2020

 पाहा Video : मालिकेच्या सेटवर साचलं पावसाचं पाणी, कलाकार अशी लुटत आहेत पावसाची मजा

नुकतची मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच पावसाच्या सरीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सेटवर चित्रीकरणासाठी रूजू झालेले कलाकार पावसाचाही आनंद लुटत आहेत. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या.....

Read More