By Bollywood Reporter | July 08, 2020
साउथ टीव्ही स्टार सुशील गौडाची आत्महत्या, वयाच्या 30व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
2020 हे वर्ष कधी सरतय असच सगळ्यांना वाटतय. या वर्षी विविध दुखद बातम्यांना सामोरं जावं लागत आहे. यावर्षी मनोरंजन विश्वातील नामवंत कलाकारांना या वर्षी आपण गमावलय. यातच आता साउथ अभिनेता.....