By Pradnya Mhatre | July 06, 2020
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'चा पाहा ट्रेलर, डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही
बॉलिवुडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखरेचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरची प्रतिक्षा अखेर संपली. आज मेकर्सनी हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सुशांतच्या आठवणीत रममाण झालेल्या चाहत्यांसाठी ह्यापेक्षा आनंदाची दुसरी.....