By प्रज्ञा | July 07, 2020
पाहा Video : अमृता सुभाष सूर्यप्रकाशात गातेय पावसाचं गाणं
पावसाळा हा सर्वांचा आवडता आणि ऋतू. या धुंद-बेधूंद ऋतूची वर्षभर वाट पाहिली जाते. सगळीकडे आल्हदायी वातावरणाची नांदी असते. सर्वत्र हिरवळ हवाहवासा गारवा. सोबत चहा आणि भजी. प्रत्येकाची पावसासोबतची समीकरणं ही वेगवेगळी.....