By Ms Moon | July 05, 2020
शरद केळकर म्हणतो, ‘या ठिकाणी करोना असता तर.....’
तानाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारलेला अभिनेता शरद केळकर सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असतो. शरद आता आगामी कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहेच. सुपरफिट.....