By Ms Moon | July 07, 2020
गॅरीची शनाया म्हणते, तुम्ही तयार आहात ना?
आता पुन्हा एकदा गॅरीच्या पुढे-मागे लटक्या रागात आणि लाडात फिरणारी तिच पूर्वीची शनाया तुमच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच रसिका सुनिल ही पुन्हा माझ्या नव-याची बायको मालिकेत घरवापसी करतेय. आरोग्याच्या काही.....