By miss moon | June 27, 2020

चार वर्षांपूर्वी अभिनेता सुयश टिळकने केली होती ही गोष्ट, अशी शेयर केली आठवण

अभिनेता सुयश टिळकला निसर्गाची प्रचंड आवड आहे. त्यासोबतच त्याला फोटोग्राफीचीही आवड आहे. अभिनेता म्हणून काम करत असताना तो त्याची फोटोग्राफीची आवडही जोपासत असतो. शिवाय विविध प्रकारच्या झाडांविषयी ही त्याला आवड आहे......

Read More

By miss moon | June 27, 2020

अश्विनी भावे यांनी घरातच अशा उगवल्या स्ट्रॉबेरी

अभिनेत्री अश्विनी भावे या अमेरिकेत असतात. त्याच्या तेथील राहत्या घरी अंगणात विविध फुलं-फळांची बाग आहे. त्यांच्या या बागेतील फुलं, झाडांविषयी त्या व्हिडीओतून सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगत असतात. नुकताच त्यांनी आणखी.....

Read More

By Ms Moon | June 27, 2020

आगाज प्रोडक्शन व 'कटिंग कहानी'च्या टॉप १० स्टोरीजचं अभिवाचन करणार हे सेलिब्रिटी

लॉकडाऊन सुरु झाल्याने आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. त्यादरम्यान असलेल्या तक्रारी आणि अनागोंदीच्या वातावरणात माझ्यासारखे  काहीजण म्हणजेच लेखक, स्वप्न पाहणारे, जे आपल्याला आवडतं त्या गोष्टीतून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत होते......

Read More

By Ms Moon | June 27, 2020

दिग्गज कलाकारांचा आदर न राखणा-यांवर संतापल्या पूजा पवार; शशांक केतकरने व्यक्त केली दिलगिरी

अभिनेत्री पूजा पवार हे मराठी सिनेविश्वातलं प्रसिध्द नाव. अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डेंसोबत त्यांची  ‘झपाटलेला’  सिनेमात ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. त्याशिवाय सर्जा, धडाकेबाज यांसारख्या अनेक लोकप्रिय सिनेमांमधून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं......

Read More

By miss moon | June 27, 2020

शुटिंगला सुरुवात झाल्यावर अभिनेता विराजस कुलकर्णीला आठवला सेटवरचा हा दिवस

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या परवानगी आणि नियमांसह काही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या.....

Read More

By Pradnya Mhatre | June 27, 2020

Photos : अभिनेत्री श्रृती मराठेच्या या मनमोहक अदांवरुन तुमची नजर हटणार नाही

सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून श्रृती मराठे ओळखली जाते. श्रृतीच्या सौंदर्यावर चाहते नेहमीच फिदा असतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रृती विविध मूड्समधले फोटो शेअर करते आणि चाहते त्यावर कौतुकाचा वर्षाव.....

Read More

By miss moon | June 27, 2020

आवडत्या नाट्यगृहात अभिनेत्री स्पृहा जोशी घेऊन येणार ही गोष्ट ?

सध्या लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प होतं. त्यातच सरकारच्या परवानगी नंतर आता हळूहळू चित्रीकरण पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह अद्याप बंदच आहेत. यातच अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकतीच.....

Read More

By Pradnya Mhatre | June 27, 2020

सुशांतच्या आठवणीत कुटुंबियांनी केली SSR फाऊंडेशनची स्थापना, नव्या टॅलेण्टला मिळणार प्रोत्साहन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी गळफास घेऊन सुशांतने त्याच्या जीवन संपवलं. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा सध्या रंगली.....

Read More