By Ms Moon | June 26, 2020

आषाढी एकादशी निमीत्त सावनी रविंद्रची पहिल्यांदाच ऑनलाइन लाइव कॉन्सर्ट

आषाढी एकादशीला वेगवेगळ्या देऊळांमध्ये आणि प्रेक्षागृहांमध्ये विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या रसिकांना मिळते. परंतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जमावबंदी असल्याने अशा कॉन्स्रर्ट्स आणि.....

Read More

By miss moon | June 26, 2020

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवची कळकळीची विनंती

एकीकडे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळालय. मात्र यात त्यांच्या परिवाराचं आणि त्यांचं जीवन उध्वस्त होऊ नये यासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधव जनजागृती करतोय. गेली कित्येक वर्षांपासून.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 26, 2020

मधुरा वेलणकर या सिनेमात झळकली होती सासरे शिवाजी साटम यांच्या लेकीच्या भूमिकेत

कलाकारासाठी त्याचा प्रत्येक सिनेमा खास असतो. पण काही सिनेमे मनात खास आठवण सोडून जातात. अभिनेत्री मधुरा साटमसाठी एक सिनेमा असाच खास आहे. मधुराने तिच्या ‘हापुस’सिनेमाच्या आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. या.....

Read More

By Pradnya Mhatre | June 26, 2020

वर्कआऊट आणि कथ्थक या दोन गोष्टींबद्दल ह्या अभिनेत्रीला वाटते कृतज्ञता

मराठी सोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवणारी.अभिनेत्री मिथिला पालकर खुपच फिटनेस फ्रिक आहे. तिच्या वर्कआऊटचे विविध व्हिडीओ, योगासनं नेहमीच ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिला नृत्याचीसुध्दा विशेष आवड आहे. त्यामुळेच.....

Read More

By miss moon | June 26, 2020

 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, सेटवर पोहोचले कलाकार

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. आता विविध अटी नियमांसह चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरी ‘माझा.....

Read More

By Pradnya Mhatre | June 26, 2020

Video : ‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर’ शब्द वगळणार; सोनाली कुलकर्णी म्हणते....

तुमच्या सौंदर्यांला चार चॉंद लावणारी व चेहरा गोरं करण्याचा दावा करणारी प्रसिध्द  फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या.....

Read More

By Pradnya Mhatre | June 26, 2020

एकदा काय झालं... ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी Dubbing सुरु केलं

पुनश्च हरि ओम म्हणत अनेक मालिका आणि सिनेमांच्या शूटींगला पुन्हा सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी .यांनी आपला आगामी सिनेमा एकदा काय झालंचं एक नवंकोरं पोस्टर सोशल मिडीयाच्या.....

Read More

By miss moon | June 26, 2020

या ऑनलाईन कार्यक्रम स्पर्धेत झळकतील हे प्रसिध्द मराठी कलाकार, ‘ऑनलाईन माझं थिएटर’ लवकरच येणार भेटीला 

सोशल मिडीयावर 'ओ एम टी' याचा फुल फॉर्म काय असं ट्रेंड होत होतं. त्यात मराठी कला विश्वातील काही कलाकारांनी हे पोस्ट करुन सगळ्यांनाच कोड्यात पाडलं होतं. त्यानंतर काही दिवसात याचा.....

Read More