By Ms Moon | June 27, 2020
शेवंता निघाली सेटवर, लवकरच सुरु होतंय 'रात्रीस खेळ चाले २' चं शूटींग
पुनश्च हरिओम म्हणत आता हळूहळू मालिका-सिनेमांच्या शूटींगचा श्रीगणेशा होतोय. योग्य ती खबरदारी घेत आणि सरकारी नियम व अटींचं काटेकोर पालन करत तुमच्या मनोरंजनासाठी लाडक्या मालिका सज्ज होत आहेत. त्यामुळे आता.....