By Ms Moon | June 26, 2020
प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळेंनी शेअर केला त्यांचा करोनामुक्तीचा अनुभव
करोनाने प्रत्येकाचंच आयुष्य विस्कटून टाकलं आहे. प्रत्येकजण नेहमीचं आयुष्य विसरून करोनाच्या सावटाखाली जगत आहे. अनेक सेलिब्रिटी करोनाशी लढा देत आहेत. काहींना करोनामुळे प्राणही गमवावे लागले आहेत. प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनादेखील.....