August 19, 2022
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा'चं धमाकेदार पोस्टर रिलीज!

करूया नववर्षाची आनंददायी सुरूवात, जिओ स्टुडिओजची नवं वर्षाची खास भेट, केदार शिंदे दिग्दर्शित आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा  "बाईपण भारी देवा" प्रदर्शित होणार ६ जानेवारी २०२३ ला !

आता करूया..... Read More

August 18, 2022
'शालिनी'ची पर्स न्यारी, नथ भारी सारा थाटच लय भारी, पाहा Photos

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकर. तिची शालिनी ही भूमिका खूपच  गाजते आहे. माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

शालिनी..... Read More

August 18, 2022
'दगडीचाळ २' मध्ये 'शकिल' आणि 'डॅडी' मध्ये रंगणार नव राजकारण...

 मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ह्या चित्रपटात 'सूर्या' ,'डॅडी' ,'सोनल' यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे 'शकील'. 'सूर्या' आणि 'डॅडी' या दोघांच्या वादात आता..... Read More

August 17, 2022
अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात ; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी-हिंदीतील अनेक सिनेमा, नाटक तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेली अभिनेत्री म्हणजे नेहा जोशी. नेहाने नुकतंच लगीनगाठ बांधल्याचे समोर आले आहे. नेहाने तिच्या लग्नाचे फोटोस सोशल मीडियावर शेयर केले आहेत. नेहाने..... Read More

August 17, 2022
अमोल कोल्हेंच्या नावाने सोशल मीडियावर 'हा' गैरप्रकार सुरू ; अभिनेत्याने स्वतः सावध राहण्याची केली विनंती

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटीजची सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत. ज्याचा वापर करून सेलिब्रिटीज् त्यांच्या नवनवीन सिनेमांचं प्रोमोशन करतात. मात्र कधी त्यांच्या नावाचा गैरवापर करत या सोशल मीडियाचा गैरफायदा घेतला जातो. नुकतंच अभिनेते..... Read More

August 17, 2022
जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट ; बहुप्रतिक्षित 'गोदावरीची'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली असून..... Read More

August 17, 2022
'समायरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; चित्रपटातून उलगडणार समायराचा प्रवास

'समायरा म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड ' नावाप्रमाणेच समायराचा प्रवास आहे. प्रश्नांच्या विळख्यात सापडलेली समायरा कशी अध्यात्माच्या उंबऱ्यावर येऊन थांबते. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिचा अनन्यसाधारण प्रवास खूप काही..... Read More