By miss moon | June 16, 2021
'जून'च्या पावसाळ्यात चिंब करणारं 'हा वारा' गाणं प्रदर्शित
'जून' या आगामी सिनेमातील 'हा वारा' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालय. गायिका शाल्मली खोलगडेच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला जितेंद्र जोशीने शब्दबद्ध केलय. या सिनेमातील गाण्यांना शाल्मलीने संगीत दिले असून या सिनेमातून.....