By Ms Moon | April 20, 2021

सलील कुलकर्णी यांनी शेअर केली या गाण्याची आठवण

प्रसिध्द संगीतकार, गायक आणि सिनेदिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमाबद्दलचे , गाण्यांचे, लाईव्ह कॉन्सर्टचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. आताही त्यानी खास गाण्याची आठवण शेअर केला.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

लती आणि आशूचा हा धमाल डान्स जरुर पाहा

सोशल मिडियावर सध्या अनेक ट्रेंडसचा धुमाकुळ सुरु आहे. डोन्ट रश या गाण्यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत. हाच ट्रेंड फॉलो करत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकारही या ट्रेंडवर धमाल डान्स करताना.....

Read More

By Bollywood Reporter | April 20, 2021

म्हणून आता इरफानचा मुलगा बाबिल शेअर करत नाही त्याच्या आठवणी

मागील वर्षी अभिनेता इरफान खान याने जगाचा निरोप घेतला. यानंतर इरफानचा मुलगा बाबिल अनेकदा सोशल मिडियावर इरफानच्या आठवणी शेअर करत असतो. पण काही त्याने या आठवणी शेअर करणं थांबवलं. त्याच्या.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

ललित प्रभाकरची अंगावर शहारा आणणारी ही शॉर्ट फिल्म जरुर पाहा

या लॉकडाऊनमध्ये अनेकजण वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. अभिनेता ललित प्रभाकरही शॉर्टफिल्मच्या माध्यमातून चाहत्यांना घाबरवण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील लॉकडाऊनमध्ये ललित प्रभाकर आणि चिराग पाटीलने एक शॉर्टफिल्म बनवली होती. अर्थात.....

Read More

By miss moon | April 20, 2021

दिग्दर्शक विजू माने यांनी ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना दिलेलं हे वचन राहीलं अपूर्ण

कोरोना या विषाणूने अनेकांचा जीव घेतला आहे. या विषाणूच्या विळख्यात आता मनोरंजन विश्वातील कलाकार देखील सापडले आहेत. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज कोरोनाने निधन झालं. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

अजय देवगणने डिजिटल डेब्यु 'Rudra - The Edge Of Darkness' ची केली घोषणा

यावर्षी अभिनेता अजय देवगणने सिनेसृष्टीमध्ये 30 वर्षं पुर्ण केली. यानिमित्ताने अजय नुकतीच त्याच्या डिजीटल डेब्युची घोषणा केली आहे. अजयने त्याचा पहिला वेब शो ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ ची घोषणा.....

Read More

By miss moon | April 20, 2021

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन, त्यांच्या निधनानं सिनेविश्वात 'सन्नाटा'

देशात कोरोनाने थैमाल घातला आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

वहिनीसाहेब फेम धनश्री काडगावकरने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

सेलिब्रिटींना आजकाल सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे सतत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ट्रोल केलं जातं. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. वहिनीसाहेब या भूमिकेमुळे धनश्री महाराष्ट्राच्या घराघरांत.....

Read More