By miss moon | April 20, 2021

पाहा Video : असा आहे रिंकू राजगुरुचा नवा लुक, शॉर्ट हेअरकटमध्ये केला असा सुंदर व्हिडीओ

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. 'सैराट'ची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. त्यातच.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

खऱ्या आयुष्यातला प्रसंग जेव्हा पडद्यावर साकारला जातो...

‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेत माऊचं साजिरी असं नामकरण झालंय. तिच्या वडिलांनी तिचा मुलगी म्हणून स्वीकार केलाय......

Read More

By Ms Moon | April 20, 2021

नव्या फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळी दिसली खुपच स्टनिंग

आपल्या जबरदस्त फोटोशूटमधून अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच तिच एक झक्कसा फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

या निळ्ययाशार मर्मेड गाऊनमध्ये.....

Read More

By miss moon | April 20, 2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेकला मोठा धक्का

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतोय. इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यातून सगळे सावरत असतानाच आता आणखी एक मोठा धक्का देशमुख.....

Read More

By Ms Moon | April 20, 2021

छोट्या दोस्तांसोबत संदीप पाठकचा भन्नाट व्हिडीओ पाहा

भारतात झालेल्या करोना उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणेवर बराच ताण पडतोय. बेड्स अपुरे पडतायत, ऑक्सीजनचा तुटवडा भासतोय तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासं झालंय.म्हणूनच लवकरात लवकर नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं सरकारने लक्ष्य आखलं आहे. जबाबदार नागरिक.....

Read More

By miss moon | April 20, 2021

काजोलची मुलगी नायसा आली तारुण्यात, काजोल म्हणते "तू जेव्हा जन्माला आली तेव्हा मी खूप चिंतेत होते"

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांना दोन मुलं आहेत. एक मोठी मुलगी नायसा आणि लहान मुलगा युग. त्यात मोठी मुलगी नायसा नुकतीच 18 वर्षांची झाली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने काजोलने सोशल मिडीयावर खास.....

Read More

By miss moon | April 20, 2021

सुमित्रा भावे यांच्या निधनानंतर अमृता सुभाषने व्यक्त केली हळहळ

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या सुमित्रा भावे यांचं 19 एप्रिल रोजी निधन झालं. पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्ठी हळहळली. एक प्रतिभावंत दिग्दर्शिक आणि माणूस गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त.....

Read More

By Team peepingmoon | April 20, 2021

" महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव ‘राजा’ माणूस”

करोनाच्या दुस-या लाटेने राज्यासह देशात थैमान घातलंय. आरोग्य यंत्रणेवर प्रंचड ताण आला आहे.  बेड्स अपुरे पडतायत, ऑक्सीजनचा तुटवडा भासतोय तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासं झालंय.म्हणूनच लवकरात लवकर नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं.....

Read More