By Ms Moon | March 20, 2021
लाल रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये खुललं पूजा सावंतचं सौंदर्य
मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून टॉल आणि ब्युटिफुल पूजा सावंत हे नाव आग्रहानं घेतलं जातं. पूजाने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सोशल मिडीयावर सतत नवनवे फोटोशूट शेअर करत पूजा नेहमीच.....