By miss moon | October 13, 2020

आपल्या हक्काची आपली माणसं असण हाच जगण्यातला सगळ्यात मोठा आधार - भरत जाधव

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेचे टीझरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. भरत.....

Read More

By miss moon | October 13, 2020

'आई कुठे काय करते'मध्ये आता ईशाला व्हायचंय आईची मैत्रीण

'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत येणारी विविधं वळणं आणि मालिकेतील आईचं मुख्य पात्र अरुंधतीच्या आयुष्यात सध्या काय उलथापालथ होत आहे हे जाणून.....

Read More

By miss moon | October 13, 2020

Birthday Special :  अभिनेत्री स्पृहा जोशी बद्दलच्या या गोष्टी जाणून घ्या

अष्टपैलू आणि संवेदनशील अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. 13 ऑक्टोबर 1989 मध्ये स्पृहाचा जन्म झाला. शिवाजी पार्क परिसरात तिचं बालपण गेलं आहे. बालमोहन विद्या मंदिरातून तिने शिक्षण.....

Read More

By Ms Moon | October 12, 2020

कार शेडची जागा बदलल्याबाबत सुमीत राघवनने ट्वीटमधून केला हा सवाल

अलीकडेच आरे कॉलनीमध्ये होऊ घातलेलं कारशेड आता वेगळ्याच ठिकाणी होणार असल्याचं समोर येत आहे. यापुर्वी आरे इथे होणार असलेलं कारशेड आता कांजूरमार्ग येथे होणार आहे. यावर अभिनेता सुमित राघवन याने.....

Read More

By Ms Moon | October 12, 2020

‘मुलगी झाली हो’ मालिकेती शौनकने फॅन्ससोबत शेअर केली ही महत्वाची गोष्ट

‘मुलगी झाली हो मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. स्त्री जन्माचं महत्व सांगणा-या या मालिकेत आता रंगत वाढू लागली आहे. या मालिकेतील माऊ आणि शौनकची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली.....

Read More

By Ms Moon | October 12, 2020

सुव्रत जोशीचं हे ‘सायकलासन’ पाहिलं का?

अभिनेता सुव्रत जोशी गेले काही दिवस लंडनमध्ये आहे. पण साता समुद्रापार असूनही तो सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येताना दिसतो आहे. आताही त्यानेअशीच एक धमाकेदार पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये.....

Read More

By Bollywood Reporter | October 12, 2020

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये आता अजय देवगणची वर्णी? दिसणार या भूमिकेत

 ‘तानाजी:द अनसंग वॉरिअर’ फेम दिग्दर्शक ओम राऊत आता आदिपुरुष या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पौराणिक कथेवर हा सिनेमा बेतला आहे. या सिनेमात प्रभास श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो आहे. खुद्द ओम.....

Read More

By Ms Moon | October 12, 2020

जहीर खान आणि सागरिकाच्या घरी येणार छोटा पाहुणा?

करीना कपूर, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींच्या ‘Mom to be’ यादीत आणखी एक अभिनेत्रीचं नाव समावेश होण्याची शक्यता दिसून येत आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि जहीर खास यांच्या घरी छोटा पाहुणा.....

Read More