By miss moon | July 23, 2020

कोरोना वॉरियर्ससोबत आदेश भावोजी खेळणार पैठणीचा खेळ

होम मिनिस्टर हा कार्यक्रम सध्या लॉकडाउनच्या काळात वेगळ्या रुपात पाहायला मिळतोय. होम मिनिस्टर आता  'होम मिनिस्टर घरच्याघरी' च्या रुपात पाहायला मिळतय. सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी घरातूनच दुसऱ्या घरात बसलेल्या पाहुण्यांशी संवाद.....

Read More

By Pradnya Mhatre | July 23, 2020

म्हणून अवधूत गुप्तेंनी केलं अमेरिकेतील या डॉक्टरचं विशेष कौतुक

करोना विषाणूने अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. आपण अद्यापही या संकटाशी झुंजतोय.करोना कहर अद्यापही जैसे थेच आहे. डॉक्टर्स-नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा यासाठी अहोरात्र झटतेय. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता.....

Read More

By Bollywood Reporter | July 23, 2020

सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी केलं ‘प्रवासी रोजगार’ अ‍ॅप लाँच

स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्याच्या कार्याची माहिती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. सोनू आणि त्याची टीम लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या.....

Read More

By Ms Moon | July 22, 2020

रितेश आणि जेनिलिया यांचंं बिझनेस क्षेत्रात पदार्पण

 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची ऑफस्क्रिन जोडीही लोकांना पसंत आहे. सोशल मिडीयावर दोघही विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी नव्या व्यवसायात.....

Read More

By Ms Moon | July 22, 2020

लॅंबोर्गिनी चालवणा-या रजनीकांतचा व्हिडियो त्याला अडचणीत आणणार?

अलीकडेच रजनीकांतचा लॅंबोर्गिनी चालवतानाचा व्हिडियो व्हायरल होत आहे. रजनीलकांत यांनी केलांबक्कमहून आपल्या फार्महाऊसवर निघाले असतानाचा हा व्हिडियो समोर आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सौंदर्या, जावई वी वनंगमुडी आणि पोते वेद कृष्णा होते......

Read More

By Ms Moon | July 22, 2020

माधुरी दीक्षित आता चाहत्यांना ऐकवणार ‘बेडटाईम स्टोरीज’

या लॉकडाऊनमध्ये धकधक गर्ल माधुरी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव आहे. ती चाहत्यांशी अनेक बाबी शेअर करत असते.  अभिनय, नृत्य यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी आता आणखी माध्यमातून समोर येत आहे. माधुरीने.....

Read More

By Ms Moon | July 22, 2020

अभिनेत्री क्रांती रेडकरने शेअर केला क्वारंटाईन शेफसाठी खास व्हिडियो

लॉकडाउनच्या काळात काहींना त्यांचे छंद जोपासण्याचा वेळ मिळाला आहे. या काळात हॉटेल बंद असल्याने काहींनी चमचमीत पदार्थ घरीच बनवले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरोघरी अनेक क्वारंटाईन शेफ बनले आहेत. 

 

       
Read More

By miss moon | July 22, 2020

पाहा Video : अभिनेत्री अमृता देशमुखने किबोर्डवर वाजवलं हे गाणं

लॉकडाउनच्या काळात घरात बसून कित्येकांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. काहींनी विविध गोष्टी शिकल्या तर काहींनी त्यांचे छंद जोपासले. अभिनेत्री अमृता देशमुख सध्या या लॉकडाउनच्या काळात किबोर्ड हे वाद्य शिकतेय.

काही कालावधीसाठी.....

Read More